राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली तेव्हापासून ते भाजप नेत्यांच्या टिकेचे धनी झाले आहेत. भाजप नेते सापडेल त्या ठिकाणी त्यांची खिल्ली उडवत असतात. "एकनाथ खडसे यांना आमदारकीवरच समाधान मानावे लागणार आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली." अशी त्यांची स्थिती झाली आहे अशी बोचरी टीका भाजपचे गिरीश महाजन यांनी केली आहे.
#SharadPawar #EknathKhadse #GirishMahajan #Jalgaon #EknathShinde #DevendraFadnavis #OBCReservation #Maharashtra #HWNews